Riteish Deshmukh | अभिमानाने म्हणा 'राजा शिवाजी' | Nagraj Manjule, Ajay-Atul

2020-02-26 5

आज शिवजयंती निमित्त रितेश देशमुख, नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांनी त्यांच्या आगामी 'राजा शिवाजी' या सिनेमाची घोषणा केली. हा सिनेमा २०२१ मध्ये भेटीला येईल. Reporter : Pooja Saraf video Editor : Mahesh Mote